डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


भाग १ पासुन पुढे चालु…

माझ्या मनात अजूनही विचारांचे काहूर उठले होते, तुम्हा सर्वांप्रमाणे मी पण तिचे नाव ऐकण्यासाठी बेचैन झालो होतो. मनातल्या मनात मला आवडणारी नावे, जशी ‘प्रिती’, ‘पायल’, ‘रिया’, ‘सोनाली’ वगैरे तिला लावून बघत होतो. पण काहीच नाव योग्य वाटत नव्हते. परत “K” चा भुंगा मनात भुणभुणत होताच.

…. “पल्लवी”.. तिच्या आवाजाने मी भानावर आलो. व्वा..किती छान नाव.. अगदी तिच्यासारखेच गोड..एकदम शोभतेय हे नाव.. पण.. तो “के”.. छे तो भुंगा काही मला शांत बसुन देत नव्हता. म्हणुन मी विचारलेच. तर म्हणाली.. “मला माझ्या आजोबांनी ...
पुढे वाचा. : ह्रुदयी वसंत फुलताना (भाग २)