जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

मुंबई सकाळमधील नोकरी सांभाळून आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात माझे काम सुरु होतेच. आकाशवाणीच्या वृत्तविभागात तेथे काम करणाऱया कॅज्युअल न्युजरिडरला बातम्या करणे व वाचणे अशी दोन्ही कामे करावी लागतात. बातम्या करणे म्हणजे आकाशवाणीने गावोगावी नेमलेले जे वार्ताहर असतात, ते तेथील घडामोडींचे वृत्तांकन तारेद्वारा पाठवत असत. युएनआय आणि पीटीआय या वृत्तससंस्थांच्या बातम्या मशिनद्वारे येत असत. वार्ताहरांनी तारेने पाठवलेल्या बातम्या एकत्र करणे, त्यातील महत्वाच्या बातम्या निवडून ठेवणे, युएनआय-पीटीआयचे टेक शिपाई फाडून आणून देत असे. त्यातून मुंबई किंवा ...
पुढे वाचा. : दिवस आकाशवाणीचे... (२)