नभाचा किनारा येथे हे वाचायला मिळाले:

“तुला पाहिले मी"...कुठेतरी एकदा वाचलं होतं, की कविता म्हणजे फक्त शब्द. त्यातून अर्थ, आशय, प्रतीक आणि प्रतिमा उपसून काढण्याचा आपण वृथा प्रयत्न करत राहतो. पण कविता म्हणजे फक्त शब्द. शब्दांच्या प्रेमात पडायला लावते, ती कविता. शब्दांची कधी न पाहिलेली, न चिंतलेली रूपं दाखवते, ती कविता. ती कविता मला ओढून नेते एका नवख्या प्रदेशात...
तुला पहिले मी...
कवीचं प्राक्तन- बघणे. काही बघतात, काही जगतात, पण कवी ते दोन्ही ही करतो. त्याला करावंच लागतं- लेखनातून. लिहण्यासाठी ...
पुढे वाचा. : मनावेगळी लाट