बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:



कथा आहे "नीरजा कौशिक" या एका अत्यंत हुशार डॉक्टरची. नीरजा जरी एक हुशार डॉक्टर असली तरीही तिचे आयुष्य इतके सरळ सोपे नसते. तिला डागाळलेल्या चेहऱ्याचा शाप असतो. तिला कोड असतं आणि ते मुखत्वेकरून चेहरा आणि हात यावर असतं. तिच्या हुशार, मनमिळावू, प्रेमळ स्वभावाच्या प्रेमात "अनन्या रानडे" पडतो. तो तिला बंगलोरहुन पुण्याच्या घरी घेऊन जातो आणि मग रानडेच्या कुटुंबात जे वादळ सुरु त्याचे यथार्थ चित्रण या सिनेमात केले आहे.

अत्यंत पुरोगामी विचाराचे रानडे खरंच किती पुरोगामी असतात याचे दर्शन होते. घरात बरीच मंडळी असतात. सगळ्या लोकांच्या ...
पुढे वाचा. : नितळ ()