पाटीलबुवा प्रामाणिक  आहेत तर ते पवारांच्या तालावर का नाचतात ? कुठल्याही पोलिसलाईनला जाऊन हवालदार लोकांशी चर्चा करा, मग समजेल ते त्यांच्याविषयी किती चिडीने बोलतात ते!