इतकं फंडा मध्ये घुसायची आवश्यकता आहे का ? लोकसत्ता मधले काही दिवसांपूर्वी आलेले विद्याधर ओक यांचे अभ्यासपूर्ण लेख वाचा. अनेक पुनर्जन्म हे शास्त्रीय कसोटींवर सिद्ध झाले आहेत, ते सुद्धा अमेरिकेत! लिंक द्यायला जमत नाही, पण कुठल्या एका रविवारी आले होते.