अप्रतिम गझल.!! शब्दांत रंग भरतो मी भाव-भावनांचेजीवन चितारुनीही मी चित्रकार नाही?कविता करीत जातो तोटा-नफा न बघताहा मोद जीवनाचा, हा रोजगार नाहीथकतील डुंबणारे वेचून मौक्तिकांनाह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाहीहे शेर कमाल आहेत.