हा मला सगळ्यात जास्त आवडलेला शेर. शेवटचाही शेर मस्त; काहीसा खोचक पण सुंदर! गझल आवडली. उत्तम!