"मी का न  भिरभिरावे फुलपाखराप्रमाणे ?
नाहीतरी फुलांची निष्ठा अपार नाही

किलबिल न पाखरांची, ना सावली न उंची
झुडुपास कोण सांगे, तो देवदार नाही ?

शब्दांत रंग भरतो मी भाव-भावनांचे
जीवन चितारुनीही मी चित्रकार नाही ?"               ... हे फारच आवडले, गझल एकदम छान !