"जाणिवेचा डोह आहे,
क्षणा क्षणा मोह आहे ।
चूक आणि बरोबर
यांचा उहापोह आहे ।
'आहे' आहे, 'नाही' आहे,
इथे सारं काही आहे ।
सारं काही असूनही
उणं काही-बाही आहे ।" .... व्वा- मस्तच लिहिलंत, फार आवडलं !