॥ श्री ॥
मी लिहीलेला प्रतीसाद हा माझी वाक्यरचना असली तरी ईतिहासाचा संदर्भ मी खालील काही पुस्तकांतून घेतला आहे. कुणाला वाचावीशी वाटल्यास मी मदत करायला तयार आहे व अजुन शंका असल्यास पृष्ठ क्रमांकासह स्पष्टीकरण कागदपत्रें स्कॅन करून व्य. नि. ने पाठवण्यास मी तयार आहे.
खर तर भोमेकाकांनी संदर्भ देण्यास श्री मयुरेष ना सांगीतले होत पण मी ही काही लिखाण केले आहे व अप्रत्यक्ष रित्या मलाही हे लागू होते म्हणून देत आहे तरी गैरसमज नसावा.
ही चर्चा किंवा वाद म्हणू फार तर कुणा व्यक्तीगत हेव्यादाव्यांसाठी नाही असे मी मानत आलो व निकोप चर्चेत कुणाला दुखवणीच्या हेतूने लिखाण केलेले नाही ह्याची कृपया संबंधीतांनी नोंद जरूर घ्यावी.
क्र. १-३ चे संदर्भांची पुस्तके मी मुंबई युनि. च्या लायब्ररीतून आणून वाचली आहेत परंतू क्र. ४ चे पुस्तक बऱ्याच घरी सापडू शकेल व माझ्याकडेही आहे.
माधव कुळकर्णी-माकु९६३.
संदर्भ =
Shivaji & his Times - जदूनाथ सरकार History of Maharattas - by Grand Duff Shivaji (A study in leadership) -जदूनाथ सरकार ॥ राजा शिवछत्रपति ॥ - बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे- बाबासाहेब पुरंदरे.