काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
गेले तिन दिवस एकटाच घरी होतो. सौ. गेली आहे लग्नाला. पण आज सकाळपासुनच जरा धावपळ सुरु झाली आहे. काका आणी काकु आज अमरावतिहुन आलेत. ती केसरीची युरोप टूर आहे ना .. लिल चॅम्प्स सोबत , त्या मधे त्यांनी बुक केलंय. त्या साठी ते अमरावतिहुन आजच आले. सकाळच्या ट्रेनची येण्याची नक्की वेळ माहिती नव्हती. काकांचा जेंव्हा अमरावतिहुन फोन आला होता ,म्हणाले कुठे उतरु? आता वय ७३ च्या आसपास झाल्यामुळे मुंबईला यायचं म्हंट्लं की त्यांना जरा टेन्शनंच येतं. म्हणुन त्यांना म्हंट्लं की तुम्ही इथे दादरलाच उतरा म्हणजे मला तुम्हाला घ्यायला येता येइल.
सकाळची ...
पुढे वाचा. : सरदारजी & भिकारी