आपण दिलेला दुवा पाहिला आणि माझा लेखच तेथे पाहून आश्च्रर्य वाटले कसे झाले असेल समजत नाही. त्यावर लेखकाचे नाव नाही. आर्कुटवर विचारणा करता येते का ?