इंट्रोस्पेक्शन! मेडिटेशन करून काय साधायचे असते याचे सुस्पष्ट वर्णन!

'आलाच तर त्या आत्म्याला' ही ओळ फार आवडली.

पत्रकार परिषद ही कल्पना फारच सुंदर!