आणि मग शोधावी लागतील कारणं
       आत्म्याच्या.. नियमित पराभवाची,
       मनाच्या.. एखाद्या अकल्पित विजयाची,
       देहाच्या... सहा-रिपुंशी उघड सलगीची,
       बुद्धीच्या.. न पटणारी कामं उत्साहाने करण्याच्या सवयीची!

नेमकेपण... कांरणे हीच व ती बैठकीआधीच गवसलेली ! छान विश्लेषण.

कविता आवडली.