आनंदाची प्रत्येक ओळीतून ! कवितेला उन्हात बसविले तरी आम्हाला चांदण्यात न्हाऊ घातलंत. असे वेडे क्षण पुन्हा पुन्हा यावेत.