मिलिंदरावांच्या मूळ रचने इतकेच विडंबन मस्त आहे.. आणि आपण अर्जुनाइतकेच अचूक शरसंधान केले आहे....:)हा मोह लेखनाचा, ... का रोजगार नाही !? ... असे म्हणावे वाटले.. हा हा!-मानस६