धाय, मोकलणे वगैरेंच्या अर्थांबद्दल धन्यवाद.
माहितीबद्दल आभारी आहे.
आणखी एक :
सूड उगवणे यात उगवणे हा शब्दप्रयोग का आला असेल?
सूड घेणे असंही कुठं कुठं वाचलंय!
धन्यवाद.....
---------------------कृष्णकुमार द. जोशी