शुभा,

विदर्भातल्या या शब्दसूचीबद्दल धन्यवाद.

त्याच प्रमाणे आपण जसे "वाघ-बिघ, काम-बिम, दात-बित" असे शब्दप्रयोग करतो, तसे विदर्भीय लोक "वाघ-गिघ, काम-गिम, दात-गित" असा शब्दप्रयोग करतात. ("बि" ऐवजी "गि").

यावरून एक सांगावसं वाटतंः

कन्नडमध्येही "गि" च वापरतात. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कन्नड माणसाशी (ज्याला मराठीही येतं) बोलत असाल तर तो "गि"च वापरेल. उदाहरणार्थः

"आमचंकडे झाडं-गिडं, पाणी-गिणी भरपूर हाय त्यामुळे क्लायमेट चांगलं असतय. " वगैरे....

                                                                        .....................कृष्णकुमार द. जोशी