आज पर्यंत मी जे काही अध्यत्मिक वाचन केले त्यात मला इतकी सहजता, मांडणीचे सौंदर्य आणि संपूर्ण निसंग्दिधता कुणाचीच वाटली नाही. इतके जीवनाला स्पर्शून जाणारे आणि प्रचलित भाषेत सत्याची उकल करणारे लेखन कित्येक लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल. अध्यात्मावर बोलणारे सत्याबद्दल स्वतः अनभिज्ञ असल्यामुळे अमका काय म्हणाला आणि तमका किती श्रेष्ट होता अशी काहीही हाती न लागणारी नुसती बडबड असते. तुमचे सर्व लेख अतिशय अप्रतिम असून ते सत्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शक ठरतील, तुम्ही म्हणता तसे पूर्वग्रहरहित वाचन मात्र हवे! मी अत्यंत अभारी आहे