वा गुर्जी,झकास विडंबनउंची नसे हृतिकची, सलमानची न छातीलुब्र्यास कोण सांगे, तो डौलदार नाही? हा हा हासाऱ्या विडंबकांचा गुरु तूच खोडसाळालिहिण्यात मात्र अमुच्या तुमचा खुमार नाही केशवसुमार