या वेळी कुठेतरी विडंबनात विनोदाची फोडणी कमी पडली.

प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही
मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?.....हा हा, हे हे मस्त आहे

गेले अनेक वाचक सांगून रोज मजला
पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!........हे ही झकास.