गेलो अनेक पोरी घेऊन थेटराला
काळोख किर्र होण्या काही तयार नाही..... हा हा.
मी रोज तिज पाहावे दीपावलीप्रमाणे
आहे फटाकडी ती, ती वायबार नाही............ हे वायबार काय आहे?
उंची नसे हृतिकची, सलमानची न छाती
लुब्र्यास कोण सांगे, तो डौलदार नाही?.............लुब्र्यास म्हणजे
हं आमच्याकडूनही एक शेर,
खोड्या करून झाला हा मर्जीप्रमाणे, अन,
आता मार बायकोचा, खाण्या तयार नाही. ........ हा हा हा हा