शुद्धीपत्रः
६. सत्ताधिष व डावे, २६/११ नंतर, "क्षेत्रीय" महासत्तांची, "चाकोरीबाहेरची" मदत मिळवू शकले नाहीत. कारण क्षेत्रीय महासत्तांना देखील या उपखंडात उद्ध / युद्ध नको होते. मग त्यांना "राष्ट्रहितवादी" पक्ष सत्तेवर आला असता तर त्यांची डोकेदुखी वाढली असती का कमी झाली असती?
पुरवणीः उपरोक्त दुव्यावर न दिसल्यास तोच 'फोटो' या दुव्यावर पाहावा दुवा क्र. १
मनोगत प्रशासनाचे आगाउ धन्यवाद !