आदरणीय व्यक्तिमत्व व मानाचे पद या वाक्प्रचारातून फरक लक्षात यावा. आदर व्यक्तीचा तर मान हा ती व्यक्ती भूषवत असलेल्या पदाचा.