>>>अमेरिकी देशांमध्ये, जेथे स्त्री-पुरुष समानता आहे, त्या ठिकाणी स्त्रिया कमी धुसपुसणार्या आहेत का?

अमेरिका/ युरोप वगैरे मध्ये स्त्रीपुरुष समानता आहे असे काही वाटत नाही. तिथेही स्त्रियांनी नाजूक, सुंदर व गृहकृत्यदक्ष असणे अपेक्षित असते. त्यात पुन्हा फिगर वगैरेची जास्तीची सौदर्यलक्षणेही आहेत.

चर्चेच्या मुद्द्याबाबत नो कमेंटस कारण दोन्ही प्रकारचे स्त्रीपुरुष पाहण्यात आहेत.