स्पाईकरमन यांची मते

वर दिलेल्या दुव्यात रुपयाच्या चिन्हाबाबत बोलताना अक्षरसाचे/वळण तज्ञ स्पाइकरमन यांनी सरसकट भारतीय लिप्यांवरच टीका केली आहे. त्यांच्या मते, भारतीय लिप्या रोमन लिपीच्या पाचशे वर्षे मागे आहेत. लिपीला 'पुढे' आणायचे म्हणजे, त्यातली वळणे कमी करायची. अक्षरे जास्ती भौमितिक करायची. मला हे पटले नाही. पण दोन मित्रांशी चर्चा करताना त्या दोघांना हे पटले. दोघे जाहिरात/ ग्राफिक डिज़ाईन व्यवसायात. ( एकाची मातृभाषा कोकणी, एकाची मलयाळम ).

मूळ लेख नीट समजलाच नाही, त्यामुळे त्यावर प्रतिसाद देत नाही.