"शब्दांत रंग भरतो जो भाव-भावनांचेमी व्यंगचित्र त्याचे साकारणार नाही ?कविता करीत गेले तोट्यात ते बुडालेकविता करावया मी बेरोजगार नाहीथकतील वाचणारे शोधून मौक्तिकांनाफुटके मणीच सारे, हा रत्नहार नाही" ... मस्त !