सावरकरांची 'अ'ची बाराखडी त्या काळात सोयीची होती, म्हणूनच आत्ताआत्तापर्यंत चालून गेली. परंतु हल्लीच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात, शास्त्रप्रणीत लिपीतली इ. उ. ऋ, ए ही अक्षरे वापरण्यात कुठलीच गैरसोय होत नसल्याने, साहजिकच 'अ'ची बाराखडी मागे पडली.