खो-के,पुलस्तिच्या अप्रतिम गझलेचे तेवढेच संयत विडंबन आवडले.वेड्या समान लिहितो तासात सात कवितातुमची माहिती अपुरी आहे. सध्याचा 'रेट' (की 'रेटा') तासात साठ कविता असा आहे.त्यामुळे अश्या मिनी(ट) कवितांमध्ये कवीला लागलेली धापही जाणवते.जयन्ता५२