वा वा!
तुम्ही दिलेल्या दुव्यावर टिचकी मारली आणि एक नितांतसुंदर लेख वाचायला मिळाला. एकदा त्या फोटोखालचा लेख वाचून काढावा.
त्या पाकिस्तानी पत्रकाराला जेवढा भारत समजला आहे, तेवढा दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांना कळलेला नाही!

मनापासून धन्यवाद.