अन्नासाहेब चौधरी येथे हे वाचायला मिळाले:
एखादं क्षेत्र निवडताना ते मनापासून आवडतं आहे का, याबरोबर आपली त्या क्षेत्रात उत्तमोत्तम काम करण्याची किती तयारी आहे, हाही विचार करणं गरजेचं असतं. “उत्तमाच्या आराधने’ने आपण जग जिंकू शकतो.योगशास्त्राने अंतःकरणाची त्याच्या कार्यानुसार चार भागांत विभागणी केली आहे. एक आहे चित्त, जे पंचेद्रियांद्वारे जगाचा अनुभव घेते आणि स्मृतीमध्ये साठवून ठेवते. दुसरा भाग आहे, अहंकार, जो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे आणि आपल्या आवडीनिवडीतून तो व्यक्त होत असतो. वस्तू आणि घटना यांचे सत्य स्वरूप जाणण्याची आणि ते ज्ञान साठवून ठेवण्याची कामगिरी बुद्धिमत्ता ...
पुढे वाचा. : जिवनात यशस्वी कसे व्हाल?