Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

‘अॉर्कुट’चा वापर करून आपल्याकडे अनेक गुन्हे घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांची ‘मोडस अॉपरेंडी’ जाणून घेणं प्रचंड आव्हानात्मक आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाईलमधील माहितीचा किंवा तिच्या स्टेटस मेसेजेसचा गुन्हेगार कसा वापर करेल, याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे. आपल्याकडे आता ‘फेसबुक’चाही वापर हळू-हळू वाढत आहे. कोणतीही सोशल नेटवर्किंग सेवा वापरताना स्वतःला काही मर्यादा घालून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आपण शेअर करत असलेली माहिती एखाद्या गुन्हेगाराच्या हाती लागू नये, यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी. तुम्ही ...
पुढे वाचा. : ‘फेसबुक’वरील प्रायव्हसी राखण्यासाठी ५ टिप्स ()