Vaiddyacha Blog ! वैद्याचा ब्लॉग ! येथे हे वाचायला मिळाले:
कोकणची भुरळ सर्वांनाच पडते. आज मी '' घो मला असला हवा '' पाहिला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हे (मला वाटतं ..) देवराई सिनेमापासून कोंकण-प्रेमात आहेत. त्यानी या चित्रपटासाठी निवडलेली कथा छान आहे. अगदी कोंकणचीच आहे. पण सिनेमा बघताना सतत एक गोष्ट जाणवत राहिली. ...