आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
सायन्स फिक्शन चित्रपटांना नाक मुरडण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे हॉलीवूडने आपल्या तांत्रिक झगमगाटाने या चित्रप्रकाराला थोडं बाळबोध बनवलं आहे आणि बहुतेक वेळा ते पाहणं म्हणजे विचारांना चालना देण्यापेक्षा नेत्रसुख अनुभवण्याजोगं झालं आहे.
२००४ साली सनडान्स चित्रपट महोत्सवात पारितोषिकप्राप्त ठरलेला प्रायमर मात्र याला अपवाद ठरावा. व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या शेन कारुथ याचा हा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न. मात्र इथे दिग्दर्शनाबरोबरच लेखन, निर्मिती, संगीत,अभिनय आणि थोडं चित्रिकरण अशा अनेक प्रांतात त्याने मुशाफिरी केली ...
पुढे वाचा. : प्रायमर- अनुत्तरित प्रश्न