Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

बादशहाचे आज काहीतरी बिनसले आहे, हे चाणाक्ष बिरबलाच्या तत्काल ध्यानी आले.
त्याने चिंतेने विचारले, "खाविंद, तबियत नासाज दिसते आपली. रात्री पुरेशी निंद झाली नाही, की सकाळी उठल्यावर सामन्याचा अग्रलेख वाचलात?"
उजव्या हाताने कानशिल दाबत बादशहा म्हणाला, "बिरबल, अरे अग्रलेख परवडला... पण आमची बेगम! लाहोलविलाकुवत!!"
एवढ्या वर्षांचा अनुभव असल्याने बिरबलाच्या लगेच लक्षात आले, की राणीसाहेबांनी बादशहाकडे काही तरी हट्ट धरला आहे.
"काय झाले बेगमसाहिबांना?" त्याने पुन्हा काळजीने विचारले. बादशहा आणि साहेबांच्या कुटुंबाची नेहमी आस्थेने चौकशी ...
पुढे वाचा. : हास्यमेव जयते!