!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
Dedication हा शब्द आपण ब~याच वेळा ऐकला आहे.Dedication म्हणजे नक्की काय..त्याची आयुष्यात गरज आहे का??असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.हा एक गुण आहे.फ़ार कमी लोकांमध्ये हा पहायला मिळतो.प्रत्येक जण ह्या गुणाला वाढवण्यासाठी मेहनत करतो.काही जणDedication करता Meditation पण करतात.ते कितपत वाढते हे मात्र करण्याला ही माहीत नसते.मला विचारले तर मी हेच सांगीन की हा गुण ...
पुढे वाचा. : ह्याला म्हणतात ...