माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
त्या दिवशी एका घरगुती पार्टीत नोकरी या विषयावर चर्चा रंगात आली होती. प्रत्येक जण आपापला अनुभव सांगत होते, तेव्हा मन सात वर्ष मागे गेलं.
इंजिनियरींग झाल्यावर मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलं तरी आमच्या इथे कॅंपससाठी फ़क्त महिन्द्रा आली होती आणि मेकच्या काही मुलांना घेऊन गेली. टेलिकॉमवाले आम्ही सु.बे. (सुशिक्षित बेकार) मध्ये सामील.. मग इथे तिथे प्रयत्न करुन पहिली नोकरी नेटवर्क कम हार्डवेअर सपोर्टसाठी मिळाली. नाव लिहित नाही पण ही एक मोठी पण सरकारी कंपनी होती. त्यांनी कायम नोकरीतली पळवाट म्हणून माझ्यासारख्या अडल्या-नडल्या ईंजिनियरसाठी तथाकथित ...
पुढे वाचा. : माझ्या सुरुवातीच्या नोक-या