आहे प्रकाश ज्याचा.. राहील तोच अंती
विरतील चंद्र सारे एकेक माळलेले
 - छान. मतलाही आवडला. पण गझलेतील शब्दनिवडीवर व मांडणीवर थोडा अजून विचार हवा होता असे वाटत राहाते.