शाळेत मुलांना मोबाइल द्यायची गरज नाही असे माझे स्पष्ट मत आहे. तंत्रज्ञान आहे म्हणून विचार न करता वापर करायचा का? मुलांना काही समस्या असेल तर ते पालकांना कॉइन बॉक्स वरून फोन करू शकतात. अनेक पालक आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी मुलांना मोबाइल देतात.