चौकसराव, अप्रतिम सकस लेखन. कथा मनाला स्पर्शून गेली. जन्मभर हाल सहन करून जगणाऱ्या 'सिंधू' पेक्षा सावित्रीबाई जास्त जिवंत वाटतात. लेखनाची उंची फारच वरच्या दर्जाची!

एक विनंती आहे, आपल्या सगळ्या लघुकथांचा संग्रह (आधी केला नसल्यास) प्रकाशित व्हावा. तो एक अमोल ठेवा आहे.