काळ' कोणी शोधला आहे न जाणे
सुधरण्याची एकही संधीच नाही.. वा वा

प्रेम, हेवा, मोह, भीती, राग, चिंता
दे असे मन, ज्यात हे काहीच नाही.. उत्तम


रोज निर्देशांक मृत्यूचा वधारे
सारखी तेजी इथे, मंदीच नाही.. छान

मतलाही उत्तम.. एक सकस गझल
-मानस६