गझल चांगली झाली आहे. 'मेंदूच्या चौकात विचारांची गर्दी' एकदम आवडले. मस्तच!