मराठी चित्रपटाचे कथानक वाटले. पात्रे अंमळ काळी पांढरी झाली आहेत.
वृत्तावर तुमची उत्तम पकड आहे. पूर्वी मनोगतावर वृत्तबद्ध समस्यापूर्तीचे सदर असे, तेव्हा तुम्ही असायला हवे होतात असे वाटले.