गझल आवडली. 'नाहीतरी फुलांची निष्ठा अपार नाही' हे वाक्यातील सहजपणामुळे जास्त आवडले. शेवटची द्विपदीही विशेष.