"पाहून रिक्त नजरा.. माझे मला समजले
इतके मला कुणीही नव्हते चितारलेले
आहे प्रकाश ज्याचा.. राहील तोच अंतीविरतील चंद्र सारे एकेक माळलेले" ... विशेष आवडले !