काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
आज बाकी प्रशन पडलाय काय लिहावं ते. आज तसा दिवस अगदी आळसातच गेला. दिवसभर नुसता लोळत पडलो होतो. खाणं आणि लोळणं.. बस्स!
काल काकांना एअर पोर्टवर सोडायला गेलो होतो. टर्मिनल २ सी वर सगळ्यांनी एकत्र व्ह्यायचं म्हणून सांगण्यात आलं होतं. वेळ दिली होती ७ ची. मी काकांना म्हंटलं की अगदी ६ वाजता जरी निघालो तरिही आपण एअर पोर्ट वर फार तर अर्ध्या तासात पोहोचु. पण त्यांना घरी खुपच अनिझी होत होतं.अगदी ४-३० पासुनच तयार होऊन बसले होते.तशातंच काकुला पण ऍलर्जी चा त्रास सुरु झाला , म्हणुन पायातले बुट काढुन तिने पण सरळ चप्पल घातली.शेवटी आम्ही ५ वाजता ...
पुढे वाचा. : कोण मोठं??