ranjeet paradkar येथे हे वाचायला मिळाले:


कुणास वाटे कटकट अमुची
कुणास वाटे लुडबुड
तथैव अस्तु - आम्हांस सारे
रोष-कोप ही मंजूर

इथेच आम्ही धडपडलो
अन् इथेच आम्ही घडलो
कधी कुणाच्या ...
पुढे वाचा. : मॉ ड रे ट र