!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

जुन महीना आला की शाळा ,वह्या पुस्तकांचे वेध लागतात.नविन वर्षी कोणती पुस्तके आहेत ह्याचे कुतुहल सगळ्यांना असते.को~या वह्या त्यांची covers   नुसती बघायला सुध्दा छान वाटतात.नविन वह्या,पुस्तकांना येणारा एक विशिष्ट वास..नुसता वास नाही सुवास च तो..मला खुप आवडायचा.आज ही मी माझ्या मुलाच्या नविन आलेल्या पुस्तकांचा नकळत तो सुवास घेतेच..

आमच्या लहानपणी आमची आई पार्ल्याच्या जवाहर बुक डेपो कडे जाउन पुस्तके खरेदी करायची.मला आज ही आठवतं ते एकच डेपो होते जिथे सगळी पुस्तके मिळायची.त्यांचे ते भले मोठे उंच counter आम्ही जेमतेमच ...
पुढे वाचा. : जय हो !!