Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी) येथे हे वाचायला मिळाले:
मोहनदास गांधी यांनी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे स्वातंत्र्यानंतरची ६२ वर्षे उलटली, तरी देश अजूनही सुखाने जगत नाही. मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे बीज गांधींनी रोवले. आज त्याचा वृक्ष होऊन त्याच्या गडद काळया छायेखाली संपूर्ण देश झाकला गेला आहे. गांधींचा वध झाल्यानंतर नथुराम गोडसे यांना दोषी ठरवून त्यांना फाशी देण्यात आले. त्या वेळी गोडसे यांची भूमिका कोणी समजून घ्यावी, अशी स्थिती नव्हती; कारण स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या हिताचे रक्षण करणार्यांचे गांधी व त्यांच्या काँग्रेसने खच्चीकरण केले होते व संपूर्ण देशावर मुसलमानांना पंखाखाली घेणार्या ...
पुढे वाचा. : हिंदूंची अंत:प्रेरणा प्रतिबिंबित करणारे नाटक ! : मी नथुराम गोडसे बोलतोय !